ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अबू
अबू : राजस्थान राज्याच्या सिरोही जिल्ह्यातील थंड हवेचे निसर्गरम्य गिरिस्थान, जैनांचे तीर्थक्षेत्र व ðदिलवाडा मंदिरांच्या अप्रतिम शिल्पांकरिता जगप्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या (अबूरोडसह) ३५,१७१ (१९७१). अहमदाबाद-दिल्ली या पश्चिम रेल्वेमार्गावरील अहमदाबाद प्रस्थानकापासून १८६ किमी. अंतरावर अबूरोड हे स्थानक आहे.
दिलवाडा
दिलवाडा विषयी माहिती
मदुराई
मदुराई : तमिळनाडू राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्यातील मीनाक्षी मंदिरासाठी ख्याती पावलेले औद्योगिक व सांस्कृतिक शहर, लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यातील मद्रास व कोईमतूर यांखालोखालचे हे तिसर्या क्रमांकाचे शहर (९,०४,३६२-१९८१) आहे. तिरू- चिरापल्लीच्या नैर्ऋत्येस ११३ किमी. वरील हे शहर वैगई नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शहराच्या दक्षिणेला नारळीच्या मोठ्या बागा आहेत.
कैलास लेणे
कैलास लेणे विषयी माहिती
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-पाच)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात.
महाबलीपुर
तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्हातील मंदिरवास्तु-शिल्पांसाठी जगप्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ.
रायगड जिल्हा - पर्यटन
अलिबाग स्थानकापासून सुमारे १७ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून अंदाजे तीन किमी. अंतरावर पुरातन असे शितलादेवी मंदिर आहे.
मिऱ्या बंदर
मिऱ्या बंदर : (भगवती बंदर). महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील बंदर. ते रत्नागिरीजवळ असून तेथील भगवती मंदिरावरून त्यास भगवती बंदर असे नाव देण्यात आले आहे. रत्नागिरीचा किल्ला असलेला, समुद्रात घुसलेला सु. ८० मी. उंचीचा भूभाग व त्याच्या उत्तरेचा सु. ४ किमी. अंतरावरील, तसाच समुद्रात घुसलेला सु. १४५ मी. उंचीचा मिऱ्या डोंगर यांच्या दरम्यानचा सागरी भाग मिऱ्या उपसागर (मिऱ्या बे) होय.
पंचरथी मंदिराचं देवळी कराड
नाशिकमधील प्रत्येक मंदिर आपली वेगळी परिभाषा सांगताना दिसतं. कोणी आपल्या वयानं, शैलीनं ओळखलं जातं. तर कोणी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यानं नटलेलं असतं, तर कोणी इतिहास सांगतं असतं.
प्रवरेचा प्रवाह, अध्यात्म आणि निसर्गाचा अनोखा संगम : श्रीक्षेत्र देवगड
निसर्गाशी सख्य सांगणारा श्रीक्षेत्र देवगडचा निसर्गरम्य परिसर. अथक परिश्रमातून फुललेली इथली वनराई सुंदर आहे.
ब्रम्हेश्वर मंदिर
ब्रम्हेश्वराचे हे प्राचीन मंदिर वरुणतीर्थ वेशीत जनता बझारच्याजवळ आहे.
English to Hindi Transliterate